सस्नेह निमंत्रण
श्री.विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ बिवली धरणवाडी
रौप्य महोत्सवी वर्ष २०१८
स्मरणिका प्रकाशन मंगळवार दि.२०/०२/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता.
मंगळवार दि.२०/०२/२०१८ ते मंगळवार दि.-२७/०२/२०१८
दैनंदिन कार्यक्रम
काकडा आरती : पहाटे ०४.३० ते ६.३०
गाथा पारायण : सकाळी ८.०० ते ११.००
भोजन विश्रांती : दुपारी १.०० ते २.३०
गाथा पारायण : दुपारी ३.०० ते ६.००
सामुदायिक हरिपाठ : सायंकाळी ६.०० ते ७.००
कीर्तन : सायंकाळी ७.०० ते ९.००
भोजन : रात्री ९.०० ते १०.००
हरिजागर रात्री ९.३० ते १०.३०
दिनांक- २०/०२/२०१८ मंगळवार ह.भ.प.लहुमहाराज मोरे यांचे कीर्तन
दिनांक- २१ /०२/२०१८ बुधवार ह.भ.प.नंदकुमार कालेकर यांचे कीर्तन
दिनांक- २२ /०२/२०१८ गुरुवार ह.भ.प.ज्ञानोबा शिंदे यांचे कीर्तन
दिनांक- २३ /०२/२०१८ शुक्रवार ह.भ.प.तुकाराम गावडे यांचे कीर्तन
दिनांक- २४ /०२/२०१८ शनिवार ह.भ.प.सौ. प्रीती बांडागळे यांचे कीर्तन
दिनांक- २५ /०२/२०१८ रविवार ह.भ.प.पांडुरंग उत्तेकर यांचे कीर्तन
दिनांक- २६ /०२/२०१८ सोमवार ह.भ.प.लहुमहाराज मोरे यांचे कीर्तन
दिनांक- २७ /०२/२०१८ मंगळवार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन
सोमवार दिनांक- २६/०२/२०१८
सकाळी ९.. ते १०.०० समारोपाचे प्रवचन
गुरुदेव स्वामी श्री.अरविंदनाथजी महाराज
दुपारी १.०० वाजता महिलांचे हळदीकुंकू
दुपारी २.०० पासून दिंड्यांचा कार्यक्रम
मंगळवार दिनांक- २७/०२/२०१८
दुपारी ४ ते ५ .०० सत्यनारायण महापूजा
रात्री ९.०० ते १०.३० विद्यार्थी गुणगौरव समारंभ
रात्री ११.०० करमणुकीचा कार्यक्रम नमन
जय गणेश कला निर्मित
वरदान मानाई दहिवली खुर्द पुनवतवाडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा