श्री.विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ बिवली धरणवाडी
रौप्य महोत्सवी वर्ष २०१८
अखंड नामयज्ञ आणि श्री जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा
दिनांक- २० फेब्रुवारी २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१८
रौप्य महोत्सवी वर्षाचा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी आपली उपस्थिती वंदनीय आहे.
चला तर......
श्री क्षेत्र बिवली धरणवाडीला .......................

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा